भूगोल प्रश्नमंजुषा ०४


खालीलपैकी कोणत्या समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक आढळत नाही?

अ) बाल्टीक समुद्र

ब) काळा समुद्र

क) कॅरेबियन समुद्र

ड) कॅस्पियन समुद्र

Show Answer

“कोटोपाक्सी” हा जगातील सर्वात उंच जिवंत ज्वालामुखी कोणत्या पर्वतावर आहे?

अ) अॅपलेशियन पर्वत

ब) रॉकी पर्वत

क) हिंदकुश पर्वत

ड) कॉकेशस पर्वत

Show Answer

योग्य जोड्या जुळवा.

कालवा                राज्य

१) सरहिंद         i) शेवरी

२) पूर्व यमुना     ii) मध्य प्रदेश

३) इंदिरा गांधी   ii) पंजाब

४) वैनगंगा        iv) राजस्थान

अ) १-iii, २-i, ३-iv, ४-ii

ब) १-i, २-ii, ३-iii, ४-iv

क) १-iv, २-iii, ३-ii, ४-i

ड) १-iii, २-iv, ३-ii, ४-i

Show Answer

खालील काही शिखरे लक्षात घ्या.

१) धवलगिरी

२) कांचनगंगा

३) नंदादेवी

४) कामेट (Kamet)

वरील शिखरांचा पश्चिम ते पूर्व या दिशेत क्रमाने येणारा पर्याय निवडा.

अ) ३-१-४-२

ब) ३-४-१-२

क) १-३-२-४

ड) ४-३-१-२

Show Answer

खालीलपैकी कोणत्या पर्वतीय रांगेत दोन प्रकारची वने आढळून येतात?

अ) अरवली

ब) विंध्य

क) पूर्व घाट

ड) पश्चिम घाट

Show Answer

हिमालयात पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना खालीलपैकी अनुक्रमे कोणती ?

अ) धौलगिरी – कांचनगंगा – मकालु – माऊंट एव्हरेस्ट

ब) नामचा बरवा – नंदादेवी – मकालु – धौलगिरी

क) मकालु – धौलगिरी – कुमाऊ – नामचा बर्वा

ड) नामचा बरवा – कांचनगंगा – माऊंट एव्हरेस्ट – नंदादेवी

Show Answer

खालीलपैकी कोणते ‘दामोदर व्हॅली’ प्रकल्पाचे उद्धिष्ट होते?

१) पूर नियंत्रण

२) जलसिंचन

३) मृदा संवर्धन

४) वीज निर्मिती

५) औद्योगिक विकास

योग्य पर्याय निवडा.

अ) १, २, ३, ४

ब) १, २, ४

क) १, ३, ४

ड) २, ३, ४, ५

Show Answer

‘गारो’ ही जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?

अ) मेघालय, आसाम, नागालँड

ब) सिक्कीम, मेघालय, आसाम

क) मेघालय, सिक्कीम, नागालँड

ड) मेघालय, आसाम, सिक्कीम

Show Answer

भारतातील वाघांचे सर्वात मोठे अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे?

अ) नागार्जुनसागर श्रीशैलम

ब) गौतमबुद्ध

क) दालमा

ड) दांडोली

Show Answer

खालीलपैकी कोणत्या नद्या ‘अमरकंटक’ येथून उगम पावतात?

अ) चंबळ – बेटवा - लुनी

ब) गोदावरी – कृष्णा – कावेरी

क) शोन- महानदी - नर्मदा

ड) नर्मदा – कृष्णा – वैनगंगा

Show Answer